सूचना

या ब्लॉग वरील सर्व पोस्ट ह्या फेसबुक व इंटरनेट जगातील वरील आहेत..
हा ब्लॉग फक्त मराठी कविता आणि विचार संग्रहाच्या संकलनासाठी तयार केलेला आहे

मित्रपरिवार

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

आजची स्वप्ने' ही प्रत्येक मुनष्याला हवीहवीशी वाटणारी असतात. त्यांच्याविषयी आपुलकी असते. आजचे स्वप्न हे क्षणभंगुरच असते. शेवटी ते स्वप्नच असते.

गुलाबाला मुळात काटे नसावेत. पण सार्‍या कवींनी आपआपल्या हृदयात रुतलेले काटे त्यालाच अर्पण करायला प्रारंभ केला.

तेव्हापासून काट्यावाचून गुलाब नाही असे आढळून येऊ लागले. माझे हे दोन काळे गुलाब संकल्प होते. हे कबूल केले पाहिजे. पण अलीकडे गुलाबाच्या फुलांना बाभळीचे, निवडुंगाचे अगर कणकीचे काटे असतात. असे प्रतिभासंपन्न कथा लेखकाच्या दांपत्यवर्णनावरून वाटते. तशातला काही प्रकार नव्हता त्यांचा त्यांचे काटेही गुलाबीच होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा